अहमदनगर येथे खा. सदाशिव लोखंडे यांच्या शासकीय कार्यालयाचे उदघाटन


अहमदनगर येथे खा. सदाशिव लोखंडे यांच्या शासकीय कार्यालयाचे उदघाटन

शिर्डी राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी

खा.सदाशिव लोखंडे साहेब यांच्या शासकीय कार्यालयाचे शनिवार दि.१७/१०/२०२० रोजी अ.नगर येथे उद्घाटनप्रसंगी जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गांढे सर,रावसाहेब खेवरे,कमलाकर कोते, मा.महापौर भगवान फुलसौदर,शहर प्रमुख दिलीप सातपुते, महिला आघाडीच्या स्मिता आस्टेकर,सभाजीराजे कदम, आंनदा शेळके,सरपच सातपुते, मछीद्र मस्के,सचिन कोते, महेश महाले, सोमनाथ महाले, महेंद्र कोते, अनिल पवार, बाळासाहेब जगताप, चद्रकात गायकवाड, शिवसैनिक उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News