राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींकडून डोंगरे कुटुंबीयांचे सांत्वन


राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींकडून डोंगरे कुटुंबीयांचे सांत्वन

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - निमगाव वाघा (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांच्या मातोश्रीचे निधन झाले असता पारनेर तालुका पंचायत समितीचे उपसभापती सुरेश धुरपते, चंदुकाका सराफचे बाळकृष्ण कुलकर्णी, प्रमोद मोरे, राहुरी सोसायटीचे चेअरमन शिवाजीराव डौले, रमेश बोरुडे, डॉ. आव्हाड, मुकिंदा शिंदे, चेतन खाडे, उपमहाराष्ट्र केसरी पै. अनिल गुंजाळ, माजी सरपंच बंटी गुंजाळ, अर्जुन ठुबे, गुलाबराव बाबर, गाडे यांनी डोंगरे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. नुकतेच आदर्श माता द्रौपदा किसन डोंगरे यांचे निधन झाले असता जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी डोंगरे कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी रघुनाथ डोंगरे, अनिल डोंगरे, सरपंच सुमन डोंगरे व डोंगरे कुटुंबीय उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News