सुरेश बागल दौंड प्रतिनिधी:
हनुमान तरुण मंडाळाचे यंदा २५ वर्ष पुर्ण होत आहेत. परंतु कोरोनामुळे यंदा नवरात्र उत्सव साध्या पद्धत्तीने होणार आहे सर्व कार्यक्रम रद्द करून शासनाच्या नियमांचे पालण करून उत्सव साजरा करण्यात येणार आहे.देवीची पूजा, आरती होईल . अशी माहीती मंडळाचे अध्यक्ष संतोष गवळी यांनी दिली.