अहमदनगर ला लाभले कर्तव्यदक्ष जिल्हा सैनिक अधिकारी:-शिवाजी पालवे


अहमदनगर ला लाभले कर्तव्यदक्ष जिल्हा सैनिक अधिकारी:-शिवाजी पालवे

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  अहमदनगर चा पदभार श्री विजय वाकचौरे साहेब यांनी  स्विकारून दहा दिवस झाले  जय हिंद सैनिक सेवा फौंंडेशन च्या वतिने दिवंगत सैनिक दिपक थोरात याच्द्या सैनिक पत्नी मंगल दिपक थोरात यांनी नोहेंबर 2019ला शिरूर येथे फ्लॅट खरेदी केला होता सैनिक कल्याण विभागातुन त्यांना 50000-/रू अनुदान मिळणार होते त्यासाठी मंगल थोरात यांनी जिल्हा सैनिक कल्याण अ नगर ला सर्व कागदपत्रे  डिसेंबर 2019 जमा केली अ नगर जिल्हा सैनिक कल्याण विभागणे चौकशी अहवाल साठी पुणे जिल्हा सैनिक कल्याण विभागाला पाठवली असता सैनिक कल्याण विभागणे चौकशी अहवाल साठी तब्बल आठ महीने लावले जय हिंद सैनिक सेवा फौंडेशन च्या माध्यमातुन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अ नगर यांना निवेदन दिले नवनिर्वाचित सैनिक कल्याण अधिकारी विजय वाकचौरे यांनी दखल घेत अवघ्या दहा दिवस 50000रू चा चेक मंगल थोरात यांना मिळून दिला विजय वाकचौरे अतिशय शांत संयमी अधिकारी असुन सैनिकां प्रती व शहीद परीवाराच्या प्रती अभिमान असणारे  आहेत व सैनिकांच्या समस्या समजुन घेऊन तात्काळ सोडवत आहेत  जय हिंद सैनिक सेवा फौंडेशन च्या वतिने विजय वाकचौरे  यांचा सत्कार करून आभार मानन्यात आले  सत्काराचे उत्तर देतांना अधिकारी वाकचौरे म्हणाले सैनिका मुळे देश सुरक्षीत आहे सैनिकांचा प्रवास खुप खडतर असतो याची जाणिव मला नक्कीच आहे  माजी सैनिक विधवा सैनिक पत्नी शहीद परिवार ची कुठलीही समस्या तात्काळ सोडवली जाईल यावेळी जय हिंद चे शिवाजी पालवे निवृती भाबड नवनाथ वारे शिवाजी गर्जे दादासाहेब पठारे  आदि उपस्थित होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News