सर्व सामान्य जनतेला बरोबर घेऊन विकासात्मक मार्ग दाखवणारा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष...प्रा.बनसोडे


सर्व सामान्य जनतेला बरोबर घेऊन विकासात्मक मार्ग दाखवणारा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष...प्रा.बनसोडे

शिर्डी,प्रतिनिधी (राजेंद्र दूनबळे ) राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष हा, सर्व समावेशक असा  पक्ष आहे, या पक्ष्यात कोणत्याही प्रकारचा भेद भाव केला जात नाही, व भविष्यात ही केला जाणार नाही, या पक्ष्यांमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांचा समावेश आहे,या पक्ष्याने प्रमुख्याने स्त्रीपुरुष समानतेचा देखील मोठया प्रमाणात स्वीकार केला आहे, कारण या पक्षयात  या देखील बहुसनखेने  विविध पदावर आरूढ होऊन रणरागिणी चे रूप धारण केले आहे असे मत प्रा,बनसोडे यांनी वेक्त केले कार्यक्रमाचे उदघाटन,  राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष्याचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे  यांच्या शुभ हस्ते व जिल्हा अध्यक्ष सुनील जगताप यांच्या उपस्ती झाला या वेळी अनेक मान्यवारांच्या उपस्थितीत होते प्रस्तावना नवनियुक्त  अहमदनगर जिल्हा महासचिव प्रा. ज्ञानेश्वर बनसोडे यानी केली,राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष्याचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी येथील प्रा. ज्ञानेश्वर बनसोडे यांच्या "कृष्णा" निवास्थानी पक्ष वाढीच्या संदर्भातील सहविचार सभा मोठया थाटा- मा टा त:पार पडली, या वेळी प्रा. ज्ञानेश्वर बनसोडे याना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन अहमदनगर जिल्हा महासचिव म्हणून घोषित करण्यात आले , व निवडीचे पत्र देऊन प्रा ,बनसोडे यांचा राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, या वेळी अनेक पदाधिकाऱ्यांची या वेळी निवड करण्यात येऊन निवडीचे अधिकृत  पत्र प्रदान करण्यात आले, बनसोडे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, :माझे क्षेत्र वेगळे आहे,पण आपला हा पक्ष सर्वसमावेशक व सामाजिक असा आहे, मला सामाजिक क्षेत्राची आवड असल्यासने मी या आपल्या हक्काच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षयात प्रवेश करीत आहे,आणि या पक्ष्याच्या वाढीसाठी व पक्ष्याचे  नाव देश्याच्या कानाकोपर्यपर्यंत पोहचविण्याचा माझा मानस राहणार आहे, आणि अण्णासाहेब कटारे साहेबानी अहमदनगर जिल्ला महासचिव पद देऊन माझ्यावर जो विस्वास टाकला आहे, त्या विस्वासाला मी कदापीही तडा जाऊ देणार नाही,व शेवट पर्यंत मी पक्ष्याशी प्रामाणिक राहून सर्व पदाधिकाऱ्यांना विस्वासात घेऊनच व सत्य समोर ठेऊन मी प्रामाणिक पणे काम करील,थोडकयात,:सत्या साठी काही पण, असेही ते म्हणाले या वेळी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष्याचे सुनील जगताप, शाहीर,खरात, रामताई भालेराव, मयुरी जगधने,बाळासाहेब साळवे, संजय लहासे, प्रष्यांत कटारे,प्रष्यांत शिंदे,संजय साळवे, अनिता कदम, लक्षीबाई थोरात,अकोलकर सर, अनिल बोरुडे,विजया वाईकर, याचे सह सर्व राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष्याचे सर्व पदाधिकारी मोठया संखेने उपस्थित होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News