गेलं दौंड खड्डयात भाग 2 | कासुर्डी खामगाव फाटा | महाराष्ट्रभुमी विशेष सदरात..


गेलं दौंड खड्डयात भाग 2 | कासुर्डी खामगाव फाटा | महाराष्ट्रभुमी विशेष सदरात..

कासुर्डी खामगाव फाटा रस्त्यावर मोठा खड्डा, प्रवाश्यांच्या जीवाला धोका, सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे,संतोष नागवडे यांचा खड्ड्यात झाडे लावून आंदोलनाचा इशारा

विठ्ठल होले  पुणे प्रतिनिधी :-

 दोंड तालुक्यांतील कासुडी॔ गावातील खामगाव फाट्यावरून खाली रेल्वेगेटवर येत असताना बेबी काॅनालच्या शेजारी रस्त्यावर भरपूर मोठा खड्डा पडला आहे 2 ते 3 दिवस झाले पाऊस पडत आहे तरीही त्या खड्यांमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे टू व्हीलर घसरत आहेत  आतापर्यंत खड्ड्यांमुळे किरकोळ अपघात झाले आहेत तरीही कासुडी॔ ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष्य घालून मुरूमाने लवकरात लवकर पडलेला खड्डा बुजवावा एखादा मोठा अपघात होण्याची किंवा कोणाचा जीव जाण्याची प्रशासन वाट बघत आहे का?हा सर्व सामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे, लवकरात लवकर प्रशासनाने मुरूमाने खड्डा बुजवावा नाहीतर मी सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे आणि युवा नेते संतोष नागवडे लोकशाही मार्गाने खडडयात झाडे लावून आंदोलन करणार आहे हा प्रशासनाला इशारा आहे असे समजावे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

---------------------------------------------------

महाराष्ट्रभुमी न्युज च्या "गेलं दौंड खड्ड्यात" या विशेष सदरात जर आपल्या परीसरात रस्त्यावर खड्डे पडले असल्यास आम्हाला खाली दिलेल्या नंबर वर फोटो व माहीती पाठवा (फक्त Whatsapp करावे) +919175043967(विठ्ठल होले, पुणे प्रतिनीधी) तसेच 7040186337/ 7038183362 या ऑफिशीयल नंबर वर देखील पाठवु शकता🙏

जाहिरात
Search
विडिओ
Recent News