वाढदिवसानिमित्त कोरोना योद्धा पोलीसांना संरक्षण किट वाटप


वाढदिवसानिमित्त कोरोना योद्धा पोलीसांना संरक्षण किट वाटप

गणेशभाऊ सावंत मित्र परिवारामार्फत जपली सामाजिक बांधिलकी

सुपे प्रतिनिधी /

          महाराष्ट्र राज्यााचे माजी जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवस निमित सामाजिक बांधिलकीीची जोपासना करत गणेशभाऊ सावंत युवा मंचामार्फत कोरोना सारख्या महाभयंकर संकटाशी युद्ध करणार्या खरे हिरो कोविड योद्धा पोलिस बांधवांना कोरोना संरक्षण किट सॅनिटायझर, मास्क अल्बम 30 वाटप करण्यात आले.

याप्रसंगी बारामती तालुक्यातील सुपे पोलिस स्टेशन चे पोलिस कर्मचारी तसेच मोरगाव पोलिस स्टेशनचा संपूर्ण अधिकारी ,कर्मचारी यांना  तसेच उदयोजक गणेश सावंत, यांसमार्फत संरक्षण साहित्य देण्यात आले, तसेच लॉगडाऊन काळात चांगल्या प्रकारे आपले कार्य करणाऱ्या कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला,  यावेळी उपसंरपच राहूल भोंङवे,युवा संघटक सौरभ भोंडवे,गणेश भोंडवे ,नितीन भोंङवे,विकास भोंङवे आदी मान्यवर उपस्थित होते,तसेच सामाजिक कार्यकर्ते गणेशभाऊ सावंत युवा मंचाचे अध्यक्ष गणेश सावंत म्हणाले पुणे जिल्हा सह सातारा जिल्हा मध्ये याप्रकारचे 2100 किट वाटप करण्याचा त्यांचा मानस आहे.व हाच कोविड योध्दाचा सन्मान आहे.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News