स्मित फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन, 106 रक्तदात्यांनी केले रक्तदान.. रक्तदान हे आपले कर्तव्य व जबाबदारी :


स्मित फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन, 106 रक्तदात्यांनी केले रक्तदान..  रक्तदान हे आपले कर्तव्य व जबाबदारी :

विठ्ठल होले . पुणे प्रतिनिधी :-

स्मितसेवा फाउंडेशनच्यावतीने  कोरोना संकटकाळात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने कै. सदाशिव  भूमकर  यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी 106 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य निभावले.  यावेळी कोरोना संकट काळात काम करणाऱ्या सामाजिक कार्य करणारया ५० सामाजिक कार्यकरत्याना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

यावेळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. श्री योगेश अण्णा टिळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजप प्रदेश संघटन मंत्री श्री रवी जी अनासपुरे, नगरसेवक मारुती आबा तुपे, नगरसेविका उज्वलाताई जंगले, डॉ. उज्वलाताई हाके, श्री, कुलदीप सावळेकर, श्री गणेश घोष, श्री संदीप भाऊ दळवी, श्री. शिवराज आप्पा घुले, सौ. वंदनाताई कोद्रे, श्री. राहुल दादा शेवाळे, डॉ. बाळासाहेब हरपळे, सौ. शशिकला ताई वाघमारे, श्री. किरण वैष्णव, सौ. पल्लवी प्रशांत सुरसे, सौ दीप्ती काले, श्री. नितीन होले, श्री संतोष होले, श्री. शैलेंद्र बेल्हेकर, श्री रत्नाकर गायकवाड, श्री. राजेश कांबळे, श्री. विकास भुजबळ, डॉ. रोहित बोरकर, श्री. विवेक तूपे, श्री. वसंजी वाघमारे, श्री दिगंबर माने, श्री रवी तुपे, श्री. गणेश वाडकर, श्री महेंद्र बनकर, श्री संजय शिंदे, श्री. अशोक आव्हाळे, श्री योगेश गोंधळे, श्री राजेंद्र भाडळे, श्री निलेश शेलार , श्री सागर पवार, श्री गणेश वाडकर, श्री अनिकेत राठी, श्री दिलीप मोरे, श्री मिलिंद लोहार, श्री बाळासाहेब केमकर, श्री सचिन सातव, श्री प्रदीप भूमकर, श्री अजय न्हावले, श्री प्रशांत साबळे, श्री रवींद्र चव्हाण, श्री आप्पा हिंगणे, श्री अशोक सोरगावीकर, श्री रविंद्र चव्हाण, री अमोल दुगाने, श्री राहूल व्यवहारे, श्री प्रवीण वाघमारे, श्री अमोल भोंगळे, श्री श्रीकृष्ण भिंगारे, श्री भागुजी शिखरे, श्री राकेश दोरकर, श्री राहुल सैदाने,, श्री प्रशांत दिंडोरकर, श्री प्रितेश गवळी, श्री अभिजीत बोराटे, श्री संतोष भाटिया, श्री शुभम कांबळे, श्री तुषार हिंगणे, श्री राजकुमार काळभोर, श्री धनराज गवळी, सौ संगीता बोराटे, सौ दर्शना कोरवी, सुनीता सैंदाने, सौ अनिता हिंगने, सौ शोभाताई लगड, सौ नूतन पासलकर, सौ सविता घुले, सौ सीमा हाचीबट्टी, सौ दिपाली कवडे, सौ रोहिनी भोसले, सौ सविता वाघ, सौ.  सीमाताई शेंडे, सौ सुशीला गुंजाळ, सौ आरती यादव, सौ ऊज़्वला सायकर, सौ ललिता चिल्लाळ, सौ सविता  हिंगणे, सौ सुनीता भगत, सौ वृषाली शिंदे, सौ छाया सरवदे, सौ सुवर्णाताई देशमुख, सौ अर्चना काटे, सौ ऊज़्वला टिळेकर, सौ कविता फुगे, कु मोनाली हिंगणे, मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन स्मितसेवा फाऊंडेशनच्या अध्य्क्षा स्मिताताई गायकवाड, सौ दर्शना डाके, श्री प्रेम सलगर, श्री गणेश डांगमाळी, सौ आशा भूमकर, सौ सुवर्णा ताम्हणे यांनी केले.  रक्तदाते मित्रपरिवार व सर्व सहकारी यांचे स्मिता गायकवाड यांनी आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News