निधन वार्ता मानसिंग आनंदराव जगदाळे


निधन वार्ता  मानसिंग आनंदराव जगदाळे

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

 बारामती तालुक्यातील मुर्टी गावचे रहिवाशी मानसिंग आनंदराव जगदाळे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांचे वय ८२ वर्षांचे होते.

  त्यांच्या मागे दोन मुले, दोन सुना व ४ नातवंडे असा परिवार आहे. ते भारत संचार दूर निगम खात्यामध्ये सर्व्हिसला होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News