कारखाना सुरु करा,कामगारांचे थकित पगार द्या या मागण्यासाठी भीमा पटस कारखान्यावर रमेश थोरात यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे आंदोलन


कारखाना सुरु करा,कामगारांचे थकित पगार द्या या मागण्यासाठी भीमा पटस कारखान्यावर रमेश थोरात यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे आंदोलन

प्रतिनिधी ----  महाराष्ट्रातील इतर कारखाने सुरू झाले आहेत परंतू भीमा पारस सहकारी साखर कारखाना अजुन सुरू करण्याविषयी कोणत्याही हालचाली नाहीत त्याविरोधात भीमा पारस येथे दौंड चे माजी आमदार तथा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे आंदोलन करण्यात आले,यावेळी दौंड तालुक्यात ऊसाचे क्षेत्र जास्त आहे,त्यामुळे
लवकरात लवकर सुरू करावा तसेच कामगारांचे थकित पगार ताबडतोब  मिळाला पाहिजे अशा विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. यावेळी सामाजिक अंतर सांभाळून तसेच मस्काचा वापर करून हे आंदोलन करण्यात आले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News