वाढदिवसलेकीचा, हा वाढदिवस निराळाच


वाढदिवसलेकीचा, हा वाढदिवस निराळाच

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

शेवगांव पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष सभापती डॉ. क्षितिज नरेंद्र घुले पाटील यांची कन्या युगंधरा हिचा दुसरा वाढदिवस त्यानिमित्ताने शेवगांव येथील दादाजी वैशंपायन वृद्धाआश्रमात अंत्यत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळी सोबत सौ.तेजस्विनीताई क्षितिज घुले उपस्थित होत्या. आश्रमातील वृद्धाना फळ व बँल्याकेंट भेट देण्यात आले .हिवाळा सुरु होत असून थंडी पासून संरक्षण करण्यासाठी उबदार  असे बँल्याकेंट भेट देण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण जग सध्या संकटात सापडले असल्याने सामाजिक कामाची बांधिलकी ठेवत आज तालुक्याचे कर्तव्यदक्ष सभापती साहेब यांनी आपल्या मुलीचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करत शेवगाव याठिकाणी दादाजी वैशंपायन वुद्धाआश्रामात जावुन कोणताही बडेजाव न करता आश्रमातील वुद्धामाता पिता समवेत वाढदिवस साजरा केला,सभापती साहेब कायमच जनसामान्यांत मिसळुन काम असतात त्याचीच प्रचिती आज पुन्हा त्यांच्या मुलींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देखील आला

जाहिरात
Search
विडिओ
Recent News