शेवगांव बसस्थानकाच्या नवीन बांधकामाच्या राडारोड्याचा आणि दोन गाळेधारकांनी त्यांची बांधकामे न पाडल्यामुळे प्रवासी महिला मुले आणि वृद्ध यांना त्या राडारोड्यावरच बसावे लागते


शेवगांव बसस्थानकाच्या नवीन बांधकामाच्या राडारोड्याचा आणि दोन गाळेधारकांनी त्यांची बांधकामे न पाडल्यामुळे प्रवासी महिला मुले आणि वृद्ध यांना त्या राडारोड्यावरच बसावे लागते

शेवगावच्या बसस्थानकातील नवीन बांधकामाचा राडारोडा प्रवासी थांबतात तिथे एसटीच्या काही गाळा धारकांनी त्यांची बांधकामे ठेवली ताहीच स्थानकाच्या प्रवेशद्वारारील अतिक्रमण धारकांना गाळे का देण्यात येऊ नये

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण:

शेवगांव बसस्थानकाच्या नवीन बांधकामाच्या राडारोड्याचा आणि दोन गाळेधारकांनी त्यांची बांधकामे न पाडल्यामुळे प्रवासी महिला मुले आणि वृद्ध यांना त्या राडारोड्यावरच बसावे लागते . त्यात नियोजित बांधकामात बसस्थानक परिसरातील वर्षानुवर्षे टपरी धारक व्यवसाय करत आहे त्यांना नवीन वस्तूत हक्काचे गाळे  द्यायला काय हरकत आहे? अशी मागणी या परिसरातील टपरीधारक परिवहण मंत्री आणि पालक मंत्री यांचेकडे करणार आहेत स्थानिक अधिकाऱ्यांकडे प्रवासी भाडेकरू व टपरीधारक त्यांच्या  समस्या घेऊन गेल्यास त्यास केराची टोपली दाखवली जाते वरिष्ठाकडून बस सेवा पूर्ण क्षमतेने  सुरु करण्याचे आदेश असताना येथील स्थानिक अधिकारी उत्पन्न कमी आहे लोक प्रतिसाद देत नाही या गोंडस नावाखाली फेऱ्या रद्द करत आहे वाहक चालक व इतर सहाय्य्क कर्मचारी यांना गेल्या चार पाच महिन्या पासुन पगार सुद्धा नाही परिसरातील टपरीधारकांचं नवीन बसस्थानकात पुनर्वसन न केल्यास मोठे आंदोलन होण्याची शक्यता आहे याची झलक परिवहण मंत्री शेवगांवला भूमिपूजनाला आले होते तेव्हा दिसली होती याची अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन त्यांना गाळे उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News