कानगावमध्ये पोस्टमन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.... पोस्टमास्तर संजय जगतात पोस्टमन


कानगावमध्ये पोस्टमन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.... पोस्टमास्तर संजय जगतात पोस्टमन

सुरेश बागल दौंड प्रतिनिधी:

सुनील दहावाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रकांत फडके ,रोहिदास फडके, श्रद्धा फडके, सचिन फडके, पत्रकार संदीप जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते .श्रद्धा फडके,परिवर्तन फौंडेशन,सांगोला महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेची कानगाव प्रतिनिधी आमचीपरिवर्तन फौंडेशन फौंडेशन ही संस्था प्रामुख्याने महिला सबलीकरण व मुलींची सुरक्षा यासाठी कार्यरत आहे.तरी समाजउपयोगी इतर सर्व कार्यासाठी आमची संस्था मदत करते या संस्थेचे मुख्य ठिकाण  सांगोला, जि. सोलापूर हे असून, कु. ओंकार साळुंखे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. दि.९ ऑक्टोबर२०२०रोजी परिवर्तन फौंडेशन ची स्थापना करून एक वर्ष पूर्ण झाले आहे.९ ऑक्टोबर हा दिवस टपाल दिवस म्हणून साजरा केला जातो.परिवर्तन हे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. दि.९ ऑक्टोबर२०२0 रोजी परिवर्तन फौंडेशन ची स्थापना करून एक वर्ष पूर्ण झाले आहे.९ ऑक्टोबर हा दिवस टपाल दिवस म्हणून साजरा केला जातो.परिवर्तन फौंडेशन प्रथम वर्धपानदिन आणि टपाल प्रथम वर्धपानदिन आणि टपाल दिनाचे औचित्य साधून तुमच्या अविरत कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही आपला छोटासा सत्कार करू इच्छितो. आपण छोट्याशा सत्काराचा स्वीकार करावा अशी विनंती केलेली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News