हाथरस प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, ...राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष


हाथरस प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, ...राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष

शिर्डी राजेंद्र दूनबळे (प्रतिनिधी) मनीषा वाल्मीकीच्या हत्या कांडा तील आरोपीना फाशीची शिक्षा दयावी,अशी मागणी ज्ञानेश्वर बनसोडे यांनी केली आहे. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष्याचे राष्ट्रीय अधेक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली  राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे  अहमदनगर जिल्ह्य महासचिव  ज्ञानेश्वर बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली उत्तरं प्रदेशयातील हाथरस येथील मागास वर्गीय वाल्मिकी समाजयातील  मनीषा वाल्मिकी या तरुणीवर येथील काही जातीयवादी गावगुंडांनी बलात्कार करून तिला अतिशय बेदम मारहाण करून तिची जीभ कापण्यात आली हा अतिशय अमानुष असा जातीय वादी प्रकार घडला,म्हणून या आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी ,या बाबतचे निवेदन प्रांता धिकारी शिर्डी,ता,राहाता, जिल्हा ,अहमदनगर याना देण्यात आले, या वेळी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष्याचे ,जिल्ह्याअधेक्ष सुनील जगताप, ,रवींद्र लोखंडे, अशोक लोंढे, व आदी कार्यकर्ते उपस्थित होते, या वेळी कोरोना प्रादुर्भाव परिस्थिती लक्ष्यात घेता, सोशल डी स्टेनस चे तंतोतंत पालन करण्यात आले,               हाथरस येथे इतका अमानुष प्रकार घडल्याने संपूर्ण देशयात संतापाची लाट उसळी आहे,आणि आजही आपल्या देश्या मध्ये महीला सुरक्षित नाहीत,हे या क्रूर घटनेवरन सिद्ध होत आहे,या निवेदनात राष्टीय रिपब्लिकन पक्ष्याची मागणी आहे की , या हत्या कांड मधील आरोपीना फाशीची शिक्षा द्यावी, व या कुटुंबाला सौरक्षण देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली आह,थोडक्यात ,:म्हातारी मेल्याचे दुःख नाही ,पण काळ सोकाउ नये:अशीतळमळीने खंत ,बनसोडे यांनी वेकत केली आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News