रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने पत्रकार अप्पासाहेब ढवळे यांचा सन्मानपत्र देऊन गौरव


रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने पत्रकार अप्पासाहेब ढवळे यांचा सन्मानपत्र देऊन गौरव

शिरुर | प्रतिनिधी, रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने शिरुर शहराध्यक्ष व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मा,शहराध्यक्ष अप्पासाहेब ढवळे यांना करोनाच्या  पार्श्वभूमीवर प्राणाची बाजी लावुन केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल जागतिक डाॅक्टर दिनानिमित्त  रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र प्रदेश संस्थापक अध्यक्ष ऊमेश चव्हाण यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौवर करण्यात येत आहे. 

       डाॅक्टरांचे संरक्षण आणि रुग्णांच्या न्याय, हक्क, अधिकारांसाठी लढणारी एकमेव संघटना म्हणजे - रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र प्रदेश यांच्या आदेशा नुसार शिरुर तालुक्यातील रुग्ण हक्क परिषद कमिटीच्या वतीने आखिल भारतीय माहिती सेवा समितीचे शिरुर शहराध्यक्ष आणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मा,शहराध्यक्ष अप्पासाहेब ढवळे यांना संपुर्ण जगात करोनाचे वातावरणाने भयभीत झालेली जनता यांना समाज प्रभोदन करुन करोनाच्या  पार्श्वभूमीवर प्राणाची बाजी लावुन केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल जागतिक डाॅक्टर दिनानिमित्त  रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र प्रदेश संस्थापक अध्यक्ष ऊमेश चव्हाण यांच्या हस्ते रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र प्रदेश संस्थापक नेत्या व सल्लागार ॲड. वैशालीताई चांदणे,केंद्रीय कार्यालय सचिव यांच्या उपस्थितीत पत्रकार  अप्पासाहेब रंगनाथ ढवळे यांना सन्मानपत्र देऊन गौवर करण्यात येत आहे. या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थितीत होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News