उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांचा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार


उपविभागीय पोलिस अधिकारी   संजय सातव यांचा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

शिर्डी,,राजेंद्र दूनबळे, प्रतिनिधी, नवनियुक्त उपविभागिय पोलीस अधिकारी संजय सातव यांचा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आलाय..यावेळी शिर्डी नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते ,ज्ञानेश्वर गोंदकर , प्रमोद गोंदकर , नगरसेवक सचिन कोते ,  सोमराज कावळे , गोपीनाथ गोंदकर , भाऊ भोसले , शुभम कोते , वाल्मिक बावचे , शफीक शेख आदीसह शिर्डी ग्रामस्थ उपस्थित होते.

याप्रसंगी पो अधिकारी सातव यांच्याशी शिर्डी ग्रामस्थांनी शिर्डी शहराच्या विविध प्रश्नावर चर्चा केलीय..शिर्डी शहरात गुन्हेगारी आणि साईभक्तांना गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे होणारा ञास यावर विशेष लक्ष घालावे असे यावेळी कैलासबापू कोते यांनी सांगितले , तर शिर्डीतील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी ग्रामस्थांचेही योगदान महत्त्वाचे असुन आपण भाविकांच्या आणि शिर्डी शहरातील ग्रामस्थांसाठी योग्य ते सहकार्य करु असे यावेळी अधिकारी सातव यांनी सांगितले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News