साई आश्रया परिवाराला" आकाश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटप


साई आश्रया परिवाराला" आकाश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटप

शिर्डी राजेंद्र दूनबळे , प्रतिनिधी :

अन्नदान सर्वश्रेष्ठ दान...!

कोरोणा covid 19 या काळात मित्रपरिवार मध्ये वाढदिवस साजरा न करता आणि बाकी सर्व खर्च टाळून आकाश  जाधव यांनी आपला वाढदिवस "साई आश्रया परिवारातील चिमुकल्यांन सोबत साजरा केला ,सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे ,सर्व सामान्य जनतेला आपल्या संघटनेच्या माध्यमातून न्याय मिळवून देतात त्या मुळे त्यांचा मित्र परिवार मोठा आहे, अनावश्यक खर्च न करता सामाजिक बांधिलकी म्हणून आपणही समाजाचे काही देने लागतो ही भूमिका मनी घेऊन निराधार बालकांच्या समवेत त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे शिर्डी शहर अध्यक्ष आकाश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आज शिर्डी येथील "साई आश्रया परिवाराला" फळे वाटप करण्यात आले.या प्रसंगी मोठ्या संख्येने मित्र परिवार उपस्थित होता

जाहिरात
Search
विडिओ
Recent News