राहाता तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती पदी बाळासाहेब पा, जपे, यांची निवड


राहाता तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती पदी बाळासाहेब पा, जपे, यांची निवड

शिर्डी, राजेंद्र दूनबळे प्रतिनिधी

सर्व सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी सदैव झटणारे ,सवळीविहिर गावाचे भूषण, विश्वासू व निष्ठावान कार्यकर्ते, लहान थोर मंडळीत काका म्हणून  सर्वांत सुपरिचित असलेले वेक्तिमत्व, सामाजिक, शैक्षणिक  व राजकीय, क्षेत्रात आपली छाप सोडून वरिष्ठांची मर्जी  राखून, त्यांचा विश्वास संपादन करणारे सवळीविहिर गावाचे भूमिपुत्र मा,बाळासाहेब पा जपे,( काका,) यांची राहाता तालुका कृषी बाजारसमिती च्या उपसभापती पदी निवड झाल्याने सावळीविहिर व  राहाता तालुक्यात त्यांचे अभिनंदन होत आहे ,या प्रसंगी ते म्हणाले की ,माझी ही निवड जनतेच्या विश्वासाची निवड आहे,आपले विचार चांगले असेल तर चांगले मार्ग आपोआप आपणास दिसतात,माझ्या यशात माझे सहकारी,मित्र, यांचे सहकार्य लाभले ,तसेच ,मा,आ,राधाकृष्ण विखे पा, खा, सुजय दादा विखे पा,यांनी जी जबाबदारी दिली आहे व जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे त्या विश्वासाला मी कदापि तडा नजाऊ देता समाधान कारक काम करेल असे मत नवनिर्वाचित उपसभापती  बाळासाहेब जपे यांनी  वेक्त केले ,सावळीविहिर बु येथे छत्रपती शिवाजी महाराज  उद्यानात जपे यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला या प्रसंगी,माजी सरपंच,सोपानराव पवार,जिजाबा आगलावे, मा सरपंच,रमेश आगलावे,गणेश आगलावे, शिवाजी आगलावे ,शांताराम जपे,गणेश कापसे,किरण आगलावे,संतोष आगलावे,प्रमोद कोपरे, संतोष पळसे,सागर पगारे,चंद्रशेखर जपे,सुनील जपे, आदी सह पंच क्रोशीत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तीत होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News