निधन वार्ता ! अनुसयाबाई मारुतीराव मोकळ


निधन वार्ता ! अनुसयाबाई मारुतीराव मोकळ

शिर्डी, प्रतिनिधी,राजेंद्र दूनबळे

कोपरगाव तालुक्यातील सडे येथील रहिवाशी अनुसयाबाई मारुतीराव मोकळ यांच्या वयाच्या 80  व्या वर्षी दुःखद निधन झाले असून त्या अत्यंत धार्मिक स्वभावच्या असल्याने पंच क्रोशीत त्या सुपरिचित होत्या , त्यांच्या पच्यात ,3 मुली 2 मुले ,जावई, नातवंड,असा मोठा परिवार आहे ,त्यांच्या या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News