पुणे जिल्हा परिषद,पुणे जिल्हा नियोजन मंडळ आणि लोकसहभागातून बोरीबेल येथील सुसज्ज अंगणवाडी उद्घाटन सोहळा संपन्न


पुणे जिल्हा परिषद,पुणे जिल्हा नियोजन मंडळ आणि लोकसहभागातून बोरीबेल येथील सुसज्ज अंगणवाडी उद्घाटन  सोहळा संपन्न

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी --- पुणे जिल्हा परिषद,पुणे जिल्हा नियोजन मंडळ तसेच लोकसहभागाच्या माध्यमातुन १३ लक्ष रूपयांच्या निधीतुन बोरीबेल(शिंगाडेवाडी) येथे बांधलेल्या सुसज्ज अंगणवाडी व वर्गखोलीचे जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांच्या हस्ते उद्धाटन संपन्न झाले.यावेळी पं.स सदस्या ताराबाई देवकाते,  माजी नगराध्यक्ष बादशहाभाई शेख, दौंड कृषी उत्पन्न  बाजार समितीचे सभापती दत्ता पाचपूते,सरपंच सौ.भाग्यश्री पाचपूते,उपनगराध्यक्ष वसीम शेख,शिक्षणाधिकारी नवनाथ वणवे,ग्रामपंचायत सदस्य अरविंद जगताप, भाऊसो शिंगाडे,पोपटराव धूमाळ,वासूदेव आवचर,ग्रामसेवक श्री.गोळे  तसेच सर्व ग्रामस्थ,तरूण सहकारी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News