शिर्डी प्रांत कार्यालयात मा,मुख्यमंत्री सह,मंत्री ,व लोकप्रतिनिधींची प्रतिमा लावा , शिवसेना


शिर्डी प्रांत कार्यालयात मा,मुख्यमंत्री सह,मंत्री ,व लोकप्रतिनिधींची प्रतिमा लावा ,   शिवसेना

शिर्डी ,राजेंद्र दूनबळे 

शिर्डी प्रांत कार्यालयात नेते,लोकप्रतिनिधींच्या प्रतिमा लावाव्यात, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली असून तसे निवेदन शिवसेनेच्या वतीने देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,आपल्या कार्यालयात महापुरुष,नेते,लोकप्रतिनिधी यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत.त्यात शिवसेना प्रमुख मा बाळासाहेब ठाकरे साहेब ,मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहबे,उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार साहेब ,महसूल मंत्री मा.बाळासाहेब थोरात साहेब,मा.खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांच्या प्रातिमा लावण्यात याव्यात अशी  विनंती शिवसेनेच्या वतीने  केली आहे सदर निवेदन कमलाकर कोते .मा.नगरसेवक संजय आप्पा शिंदे .राहाता तालुका प्रमुख सचिन कोते .शिर्डी शहर प्रमुख यांच्या वतीने देण्यात आले आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News