जेष्ठ पत्रकार महेश स्वामी यांनी केली कोरोणावरती यशस्वी मात


जेष्ठ पत्रकार महेश स्वामी यांनी केली कोरोणावरती यशस्वी मात

श्री . काकासाहेब मांढरे, इंदापूर : ( दि. १ऑक्टोंबर ) :

इंदापूर येथील पत्रकार महेश स्वामी यांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून ते पुन्हा आपल्या क्षेत्रात सक्रीय झाले आहेत. ते कोरोनामुक्त होवून पुन्हा त्यांच्या कार्यात सहभागी झाल्याबद्दल  त्यांचा इंदापूर येथील मित्र परिवाराच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. पत्रकार महेश स्वामी यांना गेल्या महिन्यामध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी कोरोनावर यशस्वी मात करुन पुन्हा त्यांच्या कार्यक्षेत्रात सक्रीय झाले आहेत.  या वेळी त्यांचे मित्र परिवारातील विचार मंथन परिवाराचे प्रमुख प्रकाशराव पवार, शिवाजीराव मखरे, संदिपान कडवळे, माऊली नाचण, हणुमंत कांबळे,हमीदभाई आत्तार,अमोल मिसाळ,अमोल उन्हाळे, काकासाहेब मांढरे,धनंजय कळमकर ,भैय्या शिंदे यावेळी उपस्थित होते.हा कार्यक्रम शासकीय नियमानुसार सोशल डिस्टंनस पाळून सॅनिटायझर व मास्कचा वापर करून पार पडला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News