उद्या राज्यमंत्री भरणे यांच्या निवासस्थानी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आक्रोश मोर्चा .


उद्या राज्यमंत्री भरणे यांच्या निवासस्थानी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आक्रोश मोर्चा .

काकासाहेब मांढरे, इंदापूर ( दि. १ ऑक्टोंबर ) : मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणास न्यायालयाने नुकतीच स्थगिती स्थगीती दिल्यानंतर मराठा समाजात याचे तीव्र पडसाद उमटून मराठा समाज बांधव पुन्हा एकवटला आहे जोपर्यंत स्थगिती उठवीली जात नाही तोपर्यंत अंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार समाजाच्या बैठकीत ठरले व  ठिकठिकाणी सर्व पक्षांच्या आमदार तसेच मंत्र्यांच्या घरासमोर आक्रोश आंदोलन सुरु केले आहे इंदापूरात देखील या सदर्भात मराठा क्रांती मोर्चाची बैठक पार पडली आरक्षणावरील स्थगिती उठवावी याकरिता निवेदन देण्यात आले .व आता शुक्रवार दि . २ आक्टोंबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी महाराष्ट्र राजाचे सार्वजनिक बांधकाम दुग्ध व पशुसंवर्धन राज्यमंत्री मा .दत्तात्रय भरणे यांच्या भरणेवाडी निवासस्थान येथे सकाळी १० .३० वाजता आक्रोश आंदोलन करण्यात येणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News