ह .भ.प . सुदाम महाराज दारकुंडे अखिल भारतीय वारकरी संप्रदाय मंडळ नगर तालुक्यांचे लाडके कुशल व्यक्तीमहत्व : विजय भालसिंग


ह .भ.प . सुदाम महाराज दारकुंडे अखिल भारतीय वारकरी संप्रदाय मंडळ नगर तालुक्यांचे लाडके कुशल व्यक्तीमहत्व : विजय भालसिंग

अहमदनगर( प्रतिनिधी संजय सावंत) 

नगर तालुक्यांत वारकरी संप्रादाय क्षेत्रात आपली आगळी वेगळी धार्मिक क्षेत्रातील छबी तयार करून ह .भ. प . सुदाम महाराज दारकुंडे हे समाज कार्यात अग्रेसर असल्याने त्यांची नुकतीच अखिल भारतीय वारकरी संप्रदाय नगर तालुका कोषाध्यपदी निवड झाल्या बद्दल व्यापारी मंडळातर्फे त्यांचा शाल श्रीफळ देऊन अगदी साध्या पद्धतीने सत्कार करण्यांत आला .या वेळी ग्रामपंचायत सदस्य दत्ता डोकडे , नामदेव गायकवाड , आप्पा रसाळ , राजू बोरकर , किशोर ससे , रफीक शेख , बाबू जाधव , सुनील सदावोत , श्रीधर तवले , गणेश बनकर , दाजीराम तोडमल , रेणुकादास भोंदे , दत्ता एरले आदी व्यापारी मान्यवर उपस्थित होते . दारकुंडे महाराज या सामान्य व्यवत्तीने समाजाला वेगळी दिशा दिल्याने त्यांचे सर्व वारकरी स्तरामधून कौतुकांची शांबासकीची थाप मिळत आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News