उपशिक्षणाधिकारी यांचे कार्य मोलाचे : सहेली ग्रुप


उपशिक्षणाधिकारी यांचे कार्य मोलाचे : सहेली ग्रुप

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत :) जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी श्री. रमजान खान पठाण यांचे कार्य व कामाची पद्धत खूप चांगली असून या कामाची दखल घेऊन त्यांना उपशिक्षणाधिकारी म्हणून बढती मिळाली आहे.

एका प्रामाणिक व कर्तव्यात तत्पर असणार्‍या पठाण यांची बढती मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका व सहेली ग्रुपच्या पदाधिकार्‍यातर्फे त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिक्षिका शमजा बाजी, फरहत बाजी, समीना बाजी, नरगीस बाजी, फयाज सर आदि उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News