इंदापूर तालुका श्रमिक पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांचा राजवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार


इंदापूर तालुका श्रमिक पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांचा राजवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार

श्री . काकासाहेब मांढरे इंदापूर प्रतिनिधी :

इंदापूर तालुका श्रमिक पत्रकार संघाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली.या नूतन कार्यकारिणीचा निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी सोमवार (दि. २९) सत्कार केला.यावेळी इंदापूर तालुका श्रमिक पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सुरेश मिसाळ, कार्याध्यक्ष देवा राखुंडे, प्रसिद्धी प्रमुख विजय शिंदे, संघटक शिवाजी पवार यांचा यथोचित सन्मान केला व  शुभेच्छा दिल्या.

    यावेळी एबीपी माझाचे रिपोर्टर राहुल ढवळे, झी-24 तास चे रिपोर्टर जावेद मुलाणी, लक्ष्मण सांगवे आदी उपस्थित होते. यावेळी राजवर्धन पाटील यांनी उपस्थित पत्रकारांशी विविध विषयावर संवाद साधला. पत्रकारांचे योगदान, सामाजिक प्रश्न, वास्तव परिस्थिती, राजकीय घडामोडी यावर चर्चा झाली.

____________________________

जाहिरात
Search
विडिओ
Recent News