शेवगाव तालुक्याला पावसाने झोडपले तातडीने पंचनामे करा,दत्तात्रय फुंदे


शेवगाव तालुक्याला पावसाने झोडपले तातडीने पंचनामे करा,दत्तात्रय फुंदे

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 
गेल्या आनेक दिवसापासुन मोठयाप्रमाणात अतिवृष्टी ढग फुटीड होत आसल्याने हातातोंडाशी आलेला घास वाया गेला आहे त्यामध्ये बाजरी कापूस मूग सोयाबीन ऊस फळबागा या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून याबाबतचे कोणतेही पंचनामे चालू झाले नाही गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामध्ये नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी वारंवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदन दिले आहे तरी मागील दोन दिवसात शेवगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक ठिकाणी पिका भुईसपाट झाली असून शासनाने तातडीने पंचनामे करुन शेतकर्‍यांना हेक्टरी ५०हजार रूपयांची मदत शासनाने जाहीर करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी साहेबांकडे निवेदना द्ववारे केली आहे तरी या बाबत तातडीने उपाययोजना न झाल्यास मोठ्या प्रमाणात शेतकरी रस्त्यावर उतरतील याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील

जाहिरात
Search
विडिओ
Recent News