श्रीगोंदयात नवीन ११ रुग्णांची भर.


श्रीगोंदयात नवीन ११ रुग्णांची भर.

अंकुश तुपे श्रीगोंदा प्रतिनिधी: अंकुशतुपेदि.२५: श्रीगोंदा तालुक्यात शुक्रवार दि.२५ रोजी ११२ रॅपिड अँटीजन चाचण्यांत १० जण पॉझिटिव्ह आले तर नगर येथून आलेल्या घशातील स्रावाचे १ जण पॉझिटिव्ह आला. एकुण संक्रमितांची संख्या १५३६ झाली आहे. दि.२५ रोजी २९ जण बरे होऊन घरी परतल्याने एकूण कोरोनामुक्तांची संख्या १३८८ झाली आहे. सद्यस्थितीला ४६ जण शासकीय कोविड केंद्रात उपचार घेत आहेत तर खाजगी केंद्रात ७१ जण उपचार घेत आहेत.

        दि.२५ रोजी श्रीगोंदा शहरातील गवळीगल्ली-१, वेळू रोड परिसर-१ जण तर ग्रामीण भागात  श्रीगोंदा कारखाना-३, हिरडगाव-२,येळपणे-१, चांभुर्डी-१, आढळगाव-१, अनगरे येथे १ जण पॉझिटिव्ह आला अशी माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News