निधन वार्ता! उत्तमराव लक्षमणराव वाघ


निधन वार्ता! उत्तमराव लक्षमणराव वाघ

शिर्डी,राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी

सावळीविहीर येथील  उत्तमराव लक्ष्मणराव वाघ यांचे वयाच्या 68 व्या वर्षी दुःखत निधन झाले असून त्यांच्या पच्यात 2 मुली, 1 मुलगा ,जावई, सुना ,नातवंडे, असा मोठा परिवार आहे , धार्मिक व सामाजीक, कामात ते नेहमी अग्रेसर असत ,त्यांच्या निधनाने परिसरात शोकाकुल वातावरण आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News