शेवगांव तालुका छावा क्रांतिवीर सेनेची कार्यकारणी जाहीर


शेवगांव तालुका छावा क्रांतिवीर सेनेची कार्यकारणी जाहीर

संघटनेच्या माध्यमातून समाजसेवा करणार स्वप्नील राजेभोसले

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

शेवगांव तालुका छावा क्रांतिवीर सेनेची कार्यकारणी जाहीर करण्यात आली त्यांचे नियक्तीपत्र आणि सत्कार छावा चे संस्थापक अध्यक्ष करणभाऊ गायकर संस्थापक अध्यक्ष छावा क्रांतिवीर सेना यांच्या आदेशानुसार प्रदेश सरचिटणीस अनिल दादा पा.राऊत व प्रदेश कार्य आध्यक्ष विश्र्वनाथ वाघ अहमदनगर जिल्हा अध्यक्ष रावसाहेब काळे पाटील आय टी प्रदेशाध्यक्ष किरण पा.बोरसे तसेच  मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर पा.बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष स्वप्नील राजेभोसले यांच्या हस्ते आज दि.२१ सप्टेंबर २० सोमवार रोजी शेवगाव येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे अविनाश उगले विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष,गणेश राजे भोसले प्रसिद्धीप्रमुख शेवगाव तालुका, रवी हिंगे तालुका सरचिटणीस शेवगाव,संकेत दखणे युवा तालुका सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली,नवनियुक्त पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त करताना म्हंटले की संघटनेने टाकलेली जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडणार आहे,आदरणीय करणभाऊ गायकर यांनी सुचविलेल्या ध्येय धोरण समोर ठेवत,सामाजिक कार्यात सहभागी राहत जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबध्द राहील तसेच शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करणार आहे,युवक वर्गांची मोठी फळी उभा करणार असून येत्या काही दिवसांत शाखा उद्घाटन सोहळा आयोजित करणार आहे."

यावेळी चेअरमन रघुवीर उगले   योगेश उगले,हनुमंत शेळके  अजित उगले,अमोल आठरे,प्रवीण उगले,संदीप उगले सोहिल शेख,दीपक शेळके,छावा क्रांतिवीर संघटना युवक तालुकाध्यक्ष तुषार पांडुरंग फाटे , योगेश गरड,सौरभ काशीद,महेश गरड,ज्ञानेश्वर फाटे,हरी का सुळे, संतोष केसभट,आम्रपाल बोरुडे, परमेश्वर कोरडे उगले,आकाश गिरी,कृष्णा गरड,अभिषेक आदमाने,कृष्णा दसपुते,महेश राजेभोसले,लक्ष्मण ढवळे, धनंजय बर्डे,कृष्णा बर्डे, गणेश गरड,दीपक हिंगे,अभिषेक हिंगे, महेश दसपुते सुनील रक्ते,संदीप घुगे,संतोष देवढे,गणेश रक्ते आदीनी अभिनंदन केले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News