शिर्डी साईबाबा संस्थांनचे ,रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा ,बेमुदत काम बंद आंदोलन सुरू


शिर्डी साईबाबा संस्थांनचे ,रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा ,बेमुदत काम बंद आंदोलन सुरू

शिर्डी,राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी

देशात, देवस्थांन मध्ये क्रमांक  2  वर असलेले देवस्थान म्हणून शिर्डी साईबाबा संस्थानची ओळख आहे ,तेथिलच कर्मचाऱयांवर ,कामबंद आंदोलनाची वेळ आली आहे.

श्री साईबाबा आणि श्री साईनाथ रुग्णालयातील आउटसोर्स आणि इन्सोर्स मधे काम करणारे परिचारक व परिचारीका यांनी आपल्या प्रमुख मागण्या मान्य होत नसल्याने बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे..

श्री साईबाबा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल समोर हे आंदोलन सुरु करण्यात आले असुन सद्यस्थितीत आम्हांला जे वेतन मिळते ते वाढून मिळावे अशा प्रमुख मागणीसह इतर काही मागण्या  यावेळी आंदोलकांनी केल्याय..

जाहिरात
Search
विडिओ
Recent News