नगर तालुक्यांचे भूषण ह.भ.प . हिराताई मोकाटे समाजप्रबोधकाराच्या सेवेतून जनजागृती : विजय भालसिंग


नगर तालुक्यांचे भूषण ह.भ.प . हिराताई मोकाटे समाजप्रबोधकाराच्या सेवेतून   जनजागृती : विजय भालसिंग

अ .नगर प्रतिनिधी ( संजय सांवत ) अहमदनगर शहराच्या जवळपास असलेले नगर तालुक्यांतील दरेवाडी या गावच्या जेष्ठ किर्तनकार ह.भ.प . हिराताई मोकाटे या आपल्या मधूर वाणीतून किर्तन ,प्रवचन रूपी सेवेतून हुंडाबंदी ,स्त्री जन्माचे  स्वागत भरकट चाललेला समाजला नवी दिशा देण्याचे कार्य करीत आहेत . बालवयापासूनच ह.भ.प . हिराताई यांना धार्मिक गोष्टीची आवड असल्याने जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून आजच्या युगात वृद्ध झालेले आई -वडीलांचे चाललेले हाल यांना मुले असून वृद्ध आश्रमांत स्थान त्या गोष्टीचा मनात राग ,चिड असल्याने त्या आपल्या प्रवचन रूपी सेवेतून जनजागृती करून तरुण मुलांना आई - वडिला विषयी प्रेम आपुलकी कशी निर्माण होईल .हाच त्या माऊलीचा संकल्प असल्याने अशी ही माऊली प्रसिद्धी पासून दूर असून मात्र मनात सकल्प जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून आपला गाडा पुढे नेऊन त्यांनी सनातन , वैदीक धर्म , वारकरी , भागवत , सांप्रदायिक  मंडळीची उत्तम सेवा करीत असल्याने या भगिणी नगर तालुक्यांचे भूषण म्हटले तर वावगे ठरणार नाही

जाहिरात
Search
विडिओ
Recent News