दौंड शहरात पुन्हा कोरोना सक्रिय 13 पोझिटिव, इतर भागात 7 रुग्ण


दौंड शहरात पुन्हा कोरोना सक्रिय 13 पोझिटिव, इतर भागात 7 रुग्ण

विठ्ठल होले पुणे

दौंड  प्रतिनिधी --- दौंड शहरासह परिसरात 20 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.आज दिनांक 21/9/20 रोजी उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे एकुण181 जणांची rapid antigen तपासणी करण्यात आली त्यांचे report अर्ध्या तासात प्राप्त झाले.

पैकी एकूण 20 व्यक्तीचे अहवाल positive आले आहेत तर 161व्यक्ती चे report negative आले आहेत. 

Positive मध्ये महिला-- 6

पुरूष --14 आले आहेत.प्रभाग -

दौंड शहर=13,ग्रामीण=2,गोपाळवाडी=3,Srpf=2 हे सर्व व्यक्ती 9 ते  65 वर्ष वयोगटातील असल्याचे डॉ संग्राम डांगे यांनी सांगितले आहे. कोरोना संसर्ग वाढत आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी, मास्कच वापर करावा,गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन डॉ संग्राम डांगे यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News