निधन वार्ता!! सांगवीभुसार येथील भामाबाई कासार यांचे निधन !!


निधन वार्ता!! सांगवीभुसार येथील भामाबाई कासार यांचे निधन !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

सांगवीभुसार कोपरगाव तालुक्यातील सांगवीभुसार येथील भामाबाई दगुजी कासार ( वय ७९ ) यांचे वृध्दपणकाळाने निधन झाले.

भामाबाई कासार यांच्या मागे पती,तसेच भाऊसाहेब कासार व गोरक्षनाथ कासार हि दोन मुले,एक मुलगी,सुना नातवंडे असा परीवार आहे. भामाबाई कासार यांचे निधनाबद्दल सांगवीभुसार पंचक्रोशीतील नागरीकांनी शोक व्यक्त केला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News