निधनवार्ता | बाबुराव पांडुरंग लांडगे यांचे वृद्धपकाळाने निधन


निधनवार्ता | बाबुराव पांडुरंग लांडगे यांचे वृद्धपकाळाने निधन

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

सायाळे ता.सिन्नर येथील प्रगतशील शेतकरी बाबुराव पांडुरंग लांडगे (वय ८९ ) यांचे १३सप्टेंबर रात्री १२.३०वा निधन झाले. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यातील कर्मचारी रामदास लांडगे यांचे ते वडील होते. सायाळे गावचे सरपंच कैलास रहाणे,पत्रकार माणिकराव उगले, सोनावणे सर, तसेच सायाळे पंचक्रोशीतील नागरीकांनी बाबुराव लांडगे यांच्या निधानाबद्दल शोक व्यक्त केला आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News