बुद्धविहारासाठी रंजनताई गायकवाड यांचा आमरण उपोषणाचा इशारा


बुद्धविहारासाठी रंजनताई गायकवाड यांचा आमरण उपोषणाचा इशारा

बुद्धविहार करण्याची मागणीभीम शक्ती , संघटनेची मागणी

शिर्डी,राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी

नवी मुंबई एअरपोर्ट लगद बुद्ध विहार झालेच पाहिजे,अशी मागणी जोर धरून आहे ,याबाबत संबंधित आधीकार्याना या बाबत संघटनेच्या वतीने निवेदनही देण्यात आले आहे,बर्याच दिवसांनी मागणी होती की या परिसरात बुद्ध विहार झाले पाहिजे ,या करिता सर समाज बांधव मोठ्या प्रमाणात एकत्र येत असून आता भीम शक्ती संघटनेच्या वतीने आंदोलन उभे राहत आहे या प्रसंगी संघटनेच्या अध्यक्ष सो,रंजनताई गायकवाड यांनी ,सर्व मागणी निवेदन दिले असून ,जर आमच्या मागन्या मान्य  झाल्या नाही तर  भीम शक्ती संघटनेच्या उलवे नोडच्या  अध्यक्षा सौ.रंजनाताई गायकवाड यांनी  12 तारखेला सिडकोवर आमरण उपोषनाचा इशारा दिला आहे ,या मुळे परिसरात वातावरण खळबळ जनक आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News