खा. सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी व परिसरातील पूर परिस्तितीची केली पहाणी


खा. सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी व परिसरातील पूर परिस्तितीची केली पहाणी

शिर्डी प्रतिनिधी ,राजेंद्र दूनबळे

शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.सदाशिव लोखंडे साहेब यांनी शिरडी व परिसरातील पुर परीस्थितीची पाहणी केली व सबधीत अधिकारीराऱ्या पुरग्रस्त शेतकरी व घरमालक यांच्या नुकसानचे पचनामे करण्याचे आदेश दिले आपण शासना कडून नुकसान भरपाई मिळवून देऊ. शिरडी लेडी नाला ची परस्थितीची पाहणी करून या नाल्यावर मोठ मोठ्या हाँटेल मालक व बिल्डर यांनी जे अतिक्रमण केले आहे त्या सर्वा मोजणी करून निमगाव व शिरडी हद्दीतील सर्व नाला मोकळा करावा अन्यथा अतिवृष्टी मुळे नागरिकचे जीवित व वित्त मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता व्यक्त केले. त्यामुळे त्वरित कारवाई करायला हवी आहे असे सांगितले. लेडी नाल्याचे पावित्र्य जपावे व कायम  स्वरूपी उपयोजना करावी. असे सांगितले. या वेळेस शिरडी न.पा.B V G चे स्वछता कामगारचे पगार त्वरित करावी व कामगारनी काम सुरु करावी असे सांगितले तसेच श्री साईबाबा संस्थान कत्राटी कामगारची पगार  कपात रद्द करावी यासाठी कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन मार्ग काढु याप्रसंगी तहसीलदार कुंदन हिरे साहेब, मुख्यधिकारी काकासाहेब डोईफोडे तलाठी झेंडे साहेब व ईतर अधिकारी उपस्थितीत होते.या प्रसंगी शिवसेना नेते कमलाकर कोते , शिवसेना तालुकाप्रमुख संजय आप्पा शिंदे , मा विश्ववस्त  डॉ एकनाथ गोंदकर , नगरसेवक अभय भैय्या शेळके पाटील, शहर प्रमुख भाजप शिवाजी गोंदकर ,मा.नगरसेवक विजय जगताप ,राहुल गोंदकर जयराम कादळकर महेंद्र कोते महेश महाले सुनील बारहाते मा नगरसेवक रमेश गोंदकर , मनसे जिल्हाध्यक्ष दत्तू कोते ,शिवप्रहार जिल्हाध्यक्ष सचिन चौगुले ,शहर प्रमुख शिवसेना सचिन कोते ,शहर संघटक अमोल गायके ,शिवसेना उपतालुकाप्रमुख अक्षय तळेकर ,उपशहरप्रमुख सुयोग सावकारे, विश्वजित बागुल,  उपतालुकाप्रमुख विठ्ठल पवार , पुंडलिक बावके  , अनिल पवार,कीरण कांदळकर  सुभाष उपाध्ये,सागर जगताप योगेश कोते, हेमंत गोरडे आदी उपस्तीत होते,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News