दौंड मध्ये 119 पैकी फक्त 12 पोझिटीव,शहरात फक्त 4 तर ग्रामीण मध्ये 8 रुग्ण आढळले


दौंड मध्ये 119 पैकी फक्त 12 पोझिटीव,शहरात फक्त 4 तर ग्रामीण मध्ये 8 रुग्ण आढळले

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी --- दौंड शहरात आज फक्त चार जण कोरोना बाधीत आहेत त्यामुळे शहरासाठी दिलासादायक बाब आहे,परंतु लोकांनी सुध्दा गांभीर्याने दखल घेतली पाहिजे आणि प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे शासनाने दिलेले नियम पाळून व्यवहार करणे गरजेचे आहे असे मत डॉ संग्राम डांगे यांनी व्यक्त केले आहे.

आज दिनांक 17/9/20 रोजी उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे एकुण119 जणांची rapid antigen तपासणी करण्यात आली त्यांचे report अर्ध्या तासात प्राप्त झाले

पैकी एकूण 12व्यक्तीचे अहवाल positive आले आहेत तर 107व्यक्ती चे report negative आले आहेत. 

Positive मध्ये,महिला-- 5

पुरूष --7,प्रभाग - दौंड शहर=5

गोपाळवाडी=3,इतर =4उपकेंद्र नुसार हे रिपोर्ट आहेत,त्यामध्ये दौंड 4,पासलकर वस्ती 1,गोपाळवाडी 1, नानगाव 1,SRP नानवि ज 1,गिरीम 1,बालाजी नगर 3 असे 12 व्यक्ती कोरोना बाधीत असून हे सर्वजण 28 ते  60 वर्ष वयोगटातील असल्याचे डॉ संग्राम डांगे यांनी सांगितले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News