दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा


दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा

अंकुश तुपे श्रीगोंदा प्रतिनिधी :

बेलवंडी पोलीस ठाणे येथे कुविख्यात गुन्हेगार सलीम खाजा शेख उर्फ पाप्या व  विनोद जाधव यांच्याविरुद्ध दहावी कलम 307 353 332 333 337 336 324 34 तसेच आर्म ॲक्ट कलम 3/25, 4/25 नुसार दाखल गुन्ह्यात भादंवि कलम 332 नुसार तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा तसेच रक्कम पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा त्याचप्रमाणे बदामी कलम 353 नुसार दोन वर्ष सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली सदरची शिक्षा आरोपी यांना एन जी शुक्ला यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावली सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील मंगेश दिवाणे व जी के मुसळे यांनी काम पाहिले.

धरावयास आलेल्या पोलीस पथकावर बेलवंडी फाट्यावर मारहाण करुन सरकारी कामात अडथळा व मारहाण प्रकरणी शिर्डी येथील कुविख्यात सलीम खाजा शेख उर्फ पाप्या व विनोद जाधव यास कोर्टाने कलम 353 मध्ये 2 वर्षे तर कलम 332 मध्ये 3 वर्षे व 5हजार रुओए दंड आणि दंड न भरल्यास वाढीव 6 महिने तसेच कलम336 मध्ये 6महिने 2हजार दंड व दंड न भरल्यास 15 दिवस वाढीव शिक्षा सुनावली

जाहिरात
Search
विडिओ
Recent News