दौंड शहरासह गोपाळवाडी परिसरात पुन्हा रुग्ण आढळले, गोपाळवाडी मध्ये पोलिसांची दंडात्मक कारवाई सुरू


दौंड शहरासह गोपाळवाडी परिसरात पुन्हा रुग्ण आढळले, गोपाळवाडी मध्ये पोलिसांची दंडात्मक कारवाई सुरू

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी ---- दौंड शहरात आज पुन्हा 11 रुग्ण आढळले आहेत तर गोपाळवाडी मध्ये 4 इतर भागात 3 रुग्ण आढळले आहेत, गोपाळ वाडी गावात रुग्णांची वाढ होत असल्यामुळे गावच्या पोलीस पाटील वर्षा ताई लोणकर यांनी फोन व मेसेज मार्फत सर्वांना सात दिवस गावात जनता कर्फ्यु लावण्यात येणार असल्याचे सांगितले होते, परंतू पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले की जनता कर्फ्यु लावला तर फक्त दुकाने बंद होतात लोक गांभीर्याने लक्ष देत नाहीत त्यामुळे गावात विना मास्क फिरणारे,डबल ट्रीपल सीट दुचाकी वर फिरणारे,सार्वजनिक ठिकाणी विनाकारण बसणारे,थुंकणे,दुकानात विना मास्क,सनी टाईझर न वापरणे यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशा सूचना त्यांनी दिल्या त्यानुसार गावात रोज सात दिवस ही कारवाई होणार असल्याचे सुनील महाडिक यांनी सांगितले आहे.

तर आज दिनांक 16/9/20 रोजी उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे एकुण 91 जणांची rapid antigen तपासणी करण्यात आली त्यांचे report अर्ध्या तासात प्राप्त झाले

पैकी एकूण 18व्यक्तीचे अहवाल positive आले आहेत तर 73 व्यक्ती चे report negative आले आहेत. Positive मध्ये 

महिला-- 7,पुरूष --11,प्रभाग -

दौंड शहर=11गोपाळवाडी=4,

इतर ग्रामिण 3 हे सर्व व्यक्ती 4 ते  65 वर्ष वयोगटातील असल्याचे डॉ संग्राम डांगे यांनी सांगितले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News