कोरोना रुग्ण वाढल्यामुळे गोपाळवाडी गाव 7 दिवस बंद,दौंड शहरात - 14 तर लिंगाळी -1


कोरोना रुग्ण वाढल्यामुळे गोपाळवाडी गाव 7 दिवस बंद,दौंड शहरात - 14 तर लिंगाळी -1

विट्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी --- गोपाळवाडी गावात 8 रुग्ण सापडले आहेत त्यामुळे गावात 16/9/20 ते 22/9/20 पर्यंत सर्वांच्या सहकार्याने जनता कर्फ्यू ठेवण्यात आला आहे,दौंड शहरात आज 14 रुग्ण आढळले आहेत, आज दिनांक 15/9/20 रोजी उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे एकुण 74 जणांची rapid antigen तपासणी करण्यात आली त्यांचे report अर्ध्या तासात प्राप्त झाले पैकी एकूण 23 व्यक्तीचे अहवाल positive आले आहेत तर 51 व्यक्ती चे report negative आले आहेत. 

Positive मध्ये महिला-- 12

पुरूष --11,प्रभाग -दौंड शहर=14,गोपाळवाडी=8,लींगाळी=1 7 ते  69 वर्ष वयोगटातील असल्याचे डॉ संग्राम डांगे यांनी सांगितले आहे. ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे ही चिंतेची बाब आहे,सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे,मास्क वापर करावा,गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये काळजी घ्या असे आवाहन डॉ संग्राम डांगे यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News