घरपट्टी माफी चा आजीमाजी सैनिक व विधवा सैनिक पत्नी यांनी लाभ घ्यावा :-शिवाजी पालवे


घरपट्टी माफी चा आजीमाजी सैनिक व विधवा सैनिक पत्नी यांनी लाभ घ्यावा :-शिवाजी पालवे

अहमदनगर( प्रतिनिधी संजय सावंत) महाराष्ट्र सरकारने  बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नी यांच्या  मालमत्ता कर माफी ची योजना सुरू केली आहे नुकताच अध्यादेश सरकारने काढलेला असुन जय हिंद सैनिक सेवा फौंडेशन च्या वतिने जिल्हातील माजी सैनिकांना विधवा पत्नीस आव्हान केले आहे आपण या योजनेचा लाभ घ्यावा गावातील सैनिकांनी ग्रामसेवक सरपंच तर नगर पालिका हद्धीतील सैनिक परिवारने नगरपालिका कर विभाग व महानगरपालिका हद्धीतील सैनिक परिवाराने महानगर पालिका घरपट्टी विभागात आपले कागद पत्रे सैनिक कल्याण विभागातुन घेऊन नोंद कररावी व लाभ घ्यावा असे आव्हाहन फौंडेशन चे अध्यक्ष शिवाजी पालवे भाऊसाहेब करपे जगन्नाथ जावळे निवृती भाबड संतोष मगर संभाजी वांढेकर दिगंबर शेळके शिवाजी गर्जे भरत खाकाळ कुशल घुले केले यांनी घरपट्टी पाणी पट्टी साठी अनेक दिवसापासुन अनेक संघटनांचा लढा चालु होता देशाचे रक्षण करणार्या सैनिकांसाठी हा एक सन्मान आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ आणी विरोधी पक्ष नेत्यांचे जय हिंद सैनिक सेवा फौंडेशन च्या वतिने आभार मानन्यात आले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News