निधन वार्ता!! सुलोचना उत्तमराव वाघ


निधन वार्ता!!  सुलोचना उत्तमराव वाघ

शिर्डी, राजेंद्र दूनबळे ,प्रतिनिधी, सावळीविहिर येथील  सुलोचना उत्तमराव वाघ यांचे वयाच्या 67  व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे  अत्यंत धार्मिक वृत्ती व सामाजिक कामाची आवड त्यांना असल्याने पंचक्रोशीत त्या सुपरिचित होत्या , बर्डे परिवारासह त्यांनी महालक्ष्मी मंदिर परिसरात दांडियास सुरुवात केली होती त्याच्या पच्यात ,पती,1मुलगा,2 मुली,जावई, सुना, नातवंडे,असा मोठा परिवार आहे ,त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ वेक्त होत आहे  सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वाघ यांची त्या मातोश्री होत

जाहिरात
Search
विडिओ
Recent News