फुले,शाहू आंबेडकर, विचाराचे महादु जमनराव घोडेराव यांचे निधन


फुले,शाहू आंबेडकर, विचाराचे  महादु जमनराव घोडेराव यांचे निधन

शिर्डी,राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी

येवला तालुक्यातील पांजरवाडी येथी फुले, शाहू, आंबेडकर, यांच्या विचार मनात रुजून सामाजिक काम करणारे जुन्या पिढीतील आदराचे स्थान महादू जमनराव घोडेराव यांचे 92 व्या वर्षी निधन झाले ,गावात व परिसरात विकासात्मक कामात त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे, त्यांच्या पच्यात पत्नी,3 मुले,2 मुली,नातवंडे,सुना ,जावई, असा मोठा परिवार आहे ,राहाता तालुक्यातील ,ग्रामीण रुग्णालयातील टी, बी,सुपरवायझर श्रीमती कुसुम घोडेराव यांचे ते वडील तर ,एल, आय,सी, चे साहेबराव गायकवाड यांचे ते सासरे होत ,त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News