श्रीगोंदयात नवीन २५ जण पॉझिटिव्ह.


श्रीगोंदयात नवीन २५ जण पॉझिटिव्ह.

अंकुश तुपे श्रीगोंदा प्रतिनिधी दि.११: श्रीगोंदा तालुक्यात शुक्रवार दि.११ रोजी रॅपिड अँटीजनच्या ५८ चाचण्या घेतल्या त्यात २० जण पॉझिटिव्ह आले तर नगर येथून आलेल्या अहवालात ४ जण व खाजगी चाचणी घेतलेला १ जण पॉझिटिव्ह आला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ११५२ झाली आहे.शुक्रवारी २१ जण बरे होऊन घरी परतले. एकूण कोरोनामुक्त १०१६ झाले आहेत. सद्यस्थितीला ७९ जण कोविड केंद्रात उपचार घेत आहेत. तर खाजगी हॉस्पिटलमध्ये ३० जण उपचार घेत आहेत. तालुक्यातील एकूण बळींची संख्या २७ आहे.

         श्रीगोंदा शहरातील पंतनगर-२,शनी चौक-१,बाजारतळ-१, शिवाजीनगर-१ तर ग्रामीण भागात विसापूर-२, येळपणे-३,काष्टी-२, हंगेवाडी-२,चांडगाव-२,म्हातारपिंप्री-१,चोराचीवाडी-१,लोणी व्यंकनाथ-१, पिसोरेखांड-१, बेलवंडी बुद्रुक-१, म्हसे-१, थिटे सांगवी-१ तर कर्जत येथील १ रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News