अजब योगायोग ग्रामीण आणि शहरी 114 स्वाब,दोन्ही ठिकाणी तीन तीन पोझिटीव 222 निगेटिव्ह


अजब योगायोग ग्रामीण आणि शहरी 114 स्वाब,दोन्ही ठिकाणी  तीन तीन पोझिटीव 222 निगेटिव्ह

विट्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी --- दौंड शहर आणि ग्रामीण भागातील स्वाब, पोझीतिव आणि निगेटिव्ह सारखेच आल्याने अजब योगायोग झाला आहे,आज दिनांक 11/9/20 रोजी उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे एकुण 114 जणांची rapid antigen तपासणी करण्यात आली त्यांचे report अर्ध्या तासात प्राप्त झाले

पैकी एकूण 3 व्यक्तीचे अहवाल positive आले आहेत तर 111 व्यक्ती चे report negative आले आहेत. Positive मध्ये एकही महिला नाही तर पुरुष --3 बाधीत आले आहेत,प्रभाग -

दौंड शहर=1,ग्रामीण=1,Srpf7 =1 तर तीनही व्यक्ती18 ते  55 वर्ष वयोगटातील असल्याचे डॉ संग्राम डांगे यांनी सांगितले आहे,तर ग्रामीण भागातील सुध्दा 114 लोकांचे स्वाब घेण्यात आले होते त्यापैकी तीन व्यक्ती कोरोना बाधीत आले आहेत,तर 111 जण निगेटिव्ह आले आहेत,अशी माहिती डॉ सुरेखा पोळ यांनी दिली आहे.इथेही अजब योगायोग म्हणजे ग्रामीण मध्येही एकही महिला रुग्ण आढळले नाही,तिन्ही पुरुष पोझिटीव आले आहेत,असे शहर आणि ग्रामीण भागात मिळून 228 लोकांचे स्वाब घेण्यात आले होते त्यापैकी फक्त 6 रुग्ण आढळले आहेत तर 222 जण निगेटिव्ह आले आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News