दौंड शहरासह तालुक्यात दोन दिवसात 20 जण कोरोना बाधीत,184 लोकांचे घेतले स्वाब


दौंड शहरासह तालुक्यात दोन दिवसात 20 जण कोरोना बाधीत,184 लोकांचे घेतले स्वाब

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी --- दौंड शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे परंतू दोन दिवसात फक्त 20 रुग्ण आढळले तर 164 जण निगेटिव्ह आले आहेत हा आकडा दिलासादायक आहे, परंतू लोक गांभीर्याने दखल घेत नाहीत,ही खेदाची बाब आहे,कोरोनाला हलक्यात घेऊ नका,वेळेत उपचार घेणे गरजेचे आहे,कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका,तुम्हाला सरकारी दवाखान्यात जाण्यास भीती वाटत असेल तर तुमच्या कुटुंबाचे जे डॉक्टर असतील त्यांच्याकडे जा पण अंगावर काढू नये,असे डॉक्टर आवाहन करीत आहेत, दिनांक 9 आणि 10/9/20 रोजी उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे एकुण 133 जणांची rapid antigen तपासणी करण्यात आली त्यांचे report अर्ध्या तासात प्राप्त झाले

पैकी एकूण 15 व्यक्तीचे अहवाल positive आले आहेत तर 118 व्यक्ती चे report negative आले आहेत. 

Positive मध्ये,महिला-- 6

पुरूष --9प्रभाग -

दौंड शहर=9ग्रामीण=6

 9 ते  82 वर्ष वयोगटातील व्यक्ती आहेत अशी माहिती डॉ संग्राम डांगे यांनी दिली.तर ग्रामीण भागात 51 लोकांचे स्वाब घेण्यात आले होते त्यापैकी 5 व्यक्ती पोझिटीव आल्या असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी  डॉ सुरेखा पोळ यांनी दिली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News