बाळासाहेब कसबे यांचे दुःखद निधन


बाळासाहेब कसबे यांचे दुःखद निधन

शिर्डी, राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी

सावळीविहिर बु।। गावचे माझी सरपंच बाळासाहेब कसबे  ,यांचे वयांच्या 62  व्या वर्षी  निधन झाले असून ,ते फुले शाहू आंबेडकर यांच्या विचार सारणीचे  होते, त्यांच्या पच्यात पत्नी,1 मुलगा, 2 मुली,नातवंडे,सुना असा मोठा परिवार आहे ,त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे ,सामाजिक कार्यकर्ते व  वंचित बहुजन आघाडी राहाता तालुका उपाध्यक्ष रमेश कसबे यांचे ते वडील होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News