संदीप सोनवणे,व अजितशेठ पारख यांचा शिवसेनेकडून सत्कार


संदीप सोनवणे,व अजितशेठ पारख यांचा शिवसेनेकडून सत्कार

शिर्डी, राजेंद्र दूनबळे प्रतिनिधी,

शिवसेना सपर्क कार्यालय  शिवालय शिरडी येथे युवक राट्रवादी काँग्रेसचे राहाता तालुका अध्यक्ष सदिप सोनवणे क्लिन अँन्ड ग्रीन फाऊंडेशनचे अध्यक्ष  अजितशेठ पारख यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी कमलाकर कोते,राहुल गोंदकर, विलास कोते, सोमनाथ महाले, जयराम कादळकर, हरीराम रहाणे, सुनील बारहाते, चद्रकात गायकवाड, सतोष जाधव,अनिल पवार, प्रविन सरोदे, नंदकुमार मोटवानी शिवसैनिक उपस्थिती होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News