शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य फुले ब्रिगेडचे दीपक खेडकर यांनी केले प्रतिपादन


शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य फुले ब्रिगेडचे दीपक खेडकर यांनी केले प्रतिपादन

फुले ब्रिगेड वतीने शिक्षक दिनी महात्मा फुले यांना पुष्प हार अपर्ण करून  अभिवादन  केले  यावेळी फुले ब्रिगेडचे दीपक खेडकर,फिनिक्स फाउंडेशन ची जालिंदर बोरुडे, संतोष हजारे, महेश गाडे, गणेश शेलार, गणेश जाधव, आशिष भ गत, पप्पू बनकर, नितीन जाधव , सचिन बनकर आदी उपस्थित होते

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) फुले ब्रिगेड वतीने शिक्षक दिनी महात्मा फुले यांना पुष्प हार अपर्ण करून केले अभिवादन जीवनात शिक्षकांचे महत्त्व आहे. शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असतं कारण शिक्षकांमुळे भविष्यातले डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनियर, लेखक, शिक्षक आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचवणारे सामर्थ्यवान पिढी तयार होते. आई-वडिलांनंतर शिक्षकांकडून बर्‍याच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. म्हणूनच शिक्षकांना दुसरे पालक ही म्हटले जाते. असे प्रतिपादन फुले ब्रिगेडचे दीपक खेडकर यांनी केले.फुले ब्रिगेड वतीने शिक्षक दिनी महात्मा फुले यांना पुष्प हार अपर्ण करून   अभिवादन केले यावेळी फुले ब्रिगेडचे दीपक खेडकर,फिनिक्स फाउंडेशन ची जालिंदर बोरुडे, संतोष हजारे, महेश गाडे, गणेश शेलार, गणेश जाधव, आशिष भ गत, पप्पू बनकर, नितीन जाधव , सचिन बनकर आदी उपस्थित होते

            जालिंदर बोरुडे म्हणाले, महात्मा फुलेंनी महिलांकरता शाळा चालू करून एक नवा पायंडा पाडला होता शिक्षक दिन त्यांची आठवण होणे महत्त्वाचे आहे,आपले विचार, मत आणि व्यक्तिमत्त्व घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाट असतो. चांगले संस्कार, शिस्तीत राहणे, आणि योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभं राहण्याची ताकद शिक्षकांमुळे येते. या नात्याचे महत्त्व समजवण्यासाठी आणि शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो.जाहिरात
Search
विडिओ
Recent News